Bank of Maharashtra Bharti 2022
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण 500 जागा भरण्यात येत आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांना 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज भारता येणार आहे.
एकूण : 500 जागा
पदाचे नाव आणि तपशिल
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II)
पदसंख्या : 400 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 25 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II)
पदसंख्या : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी, 25 ते 38 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee : General/OBC: 1180/- (SC/ST: 118/-, PWD/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 22 फेब्रुवारी 2022
हे पण बघा : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांची भरती
हे पण बघा : (ICG) भारतीय तटरक्षक दल मध्ये भरती
हे पण बघा : (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बारावी पास उमेदवारांसाठी भरती
0 टिप्पण्या