Indian Coast Guard Recruitment 2022
भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे आणि त्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या सहा ब्रांचसाठी भरती घेण्यात येत असून सध्या पदसंख्या देण्यात आलेली नाही.
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट
पद, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे
1. जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर)
पुरुष / महिला : पुरुष
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
वयाची अट : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
2. जनरल ड्यूटी (महिला SSA)
पुरुष / महिला : महिला
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
वयाची अट : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
3. कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
पुरुष / महिला : पुरुष / महिला
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
वयाची अट : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
4. टेक्निकल (मेकॅनिकल)
पुरुष / महिला : पुरुष
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
वयाची अट : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
5. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
पुरुष / महिला : पुरुष
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
वयाची अट : जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
6. लॉ एन्ट्री
पुरुष / महिला : पुरुष / महिला
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट : जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 26 फेब्रुवारी 2022 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
Apply Online (16 फेब्रुवारी पासून सुरु होईल)
हे पण बघा : (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI पास साठी भरती
0 टिप्पण्या