(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स नागपूर येथे भरती, ITI उमेदवारांना संधी

BHEL ITI Bharti 2022

BHEL Recruitment 2022

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL) कडून नागपूर कडून भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी ITI पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरून पोस्टाने पाठवायचा असणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

भरती मधील जातीनिहाय पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती खालीलप्रमाणे.

जाहिरात क्र. FTA 01/2022

एकूण जागा : 75 जागा

पदाचे नाव : वेल्डर

जातनिहाय पदसंख्या : UR - 37, SC - 11, ST - 3, OBC - 18, EWS - 6

शैक्षणिक पात्रता : (i) ITI (वेल्डर) (ii) बॉयलर वेल्डर प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 22 जानेवारी 2022 रोजी 34 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee : General/OBC: ₹00/- (SC/ST/PWD: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 14 फेब्रुवारी 2022

भरलेला अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची दिनांक : 17फेब्रुवारी 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Complex, 345 Kingsway, Nagpur – 440001

जाहिरात पाहा

Apply Online


हे पण बघा : बॅसीन कॅथॉलिक बँकेत 168 जागांसाठी भरती

हे पण बघा : (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून बारावी पास साठी भरती 2022


भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविणे आवश्यक आहे नाहीतर तो अर्ज पूर्ण समजला जाणार नाही.

तसेच भरलेल्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी जेणेकरून भविष्यात त्याची आवश्यकता भासल्यास अडचण निर्माण होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या