Download YCMOU Study Books in PDF Format
(YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या विद्यापीठामध्ये विविध प्रकारचे अनेक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:च अभ्यास करायचा असतो आणि आपले काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्यासाठी आठवड्यातून एक दिवस अभ्यासकेंद्राला भेट देऊन आपल्या अभ्यासातल्या अडचणी दूर करता येऊ शकतात.
प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे पुस्तके असतातच असे नाही त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर E-Books उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या Download करून विद्यार्थी अभ्यास करू शकतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या B.A या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीही वापर करताना दिसून येतात.
YCMOU E-Books download करण्याचे अनेक फायदे आहेत जसे की ह्या बुक्स pdf स्वरुपात असल्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये किंवा pendirve मध्ये घेऊन कुठेही जाऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार वाचन करू शकतो. कुणाला जर ही पुस्तके print करायची असतील तर pdf file असल्यामुळे तेही करता येईल.
YCMOU E-Books वेबसाईटवर उपलब्ध असल्या तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना download करून घ्यायला जमत नाही. त्यामुळे आम्ही विद्यापीठाच्या B.A आणि B.Com या अभ्यासक्रमांच्या E-Books येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आपल्याला YCMOU E-Books हव्या असल्यास त्या विषयावर वर क्लिक करून download करून घेऊ शकता.
काही महत्वाच्या पोस्ट :
YCMOU E-Books Donwload करण्यासाठी त्या विषयावर क्लिक करा.
FYBA E-Books
GKN101 : सामान्यज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम
HEN101 : हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम
MAR102 : मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम
HUM101 : मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम
SYBA E-Books
MAR210 : वाङ्मय प्रकाराचा अभ्यास (कथा-कादंबरी)
MAR211 : स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह
ECO218 : अंशलक्ष्यी अर्थशास्त्र
ECO219 : समग्रलक्ष्यी अर्थशास्त्र
ENG214 : How to read a short story
HIN212 : हिंदी : कथनपरक साहित्य
HIN213 : हिंदी : कथेतर साहित्य
POL225 : आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती
PSY217 : बालसंगोपन आणि बालविकास
SOC222 : सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी
HIS220 : आधुनिक भारताचा इतिहास
HIS221 : आधुनिक जगाचा इतिहास (१७७५ - १९२५)
TYBA E-Books
Marathi (मराठी)
MAR250 : वाङ्मय प्रकार (काव्य व नाटक)
MAR251 : मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह
MAR254 : प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्ये
English
ENG255 : Indian Writing in English
ENG259 : Communication Skills in English
ENG306 : Structure of Modern English
Economics (अर्थशास्त्र)
ECO276 : सार्वजनिक वित्तव्यवहार
ECO277 : आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
ECO278 : कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत
Politics (राज्यशास्त्र)
POL286 : राज्यशास्त्राचे स्वरूप
POL288 : आधुनिक भारतातील राजकीय वारसा
POL289 : आतरराष्ट्रीय संबंध व राजकारण
POL290 : पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह
History (इतिहास)
HIS280 : प्राचीन भारत (प्रारंभ ते यादवकाळ)
HIS282 : भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल
HIS310 : आधुनिक भारतातील परिवर्तनाचा इतिहास
Sociology (समाजशास्त्र)
SOC293 : समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत
Hindi
HIN260 : कविता : स्वरूप और विवेचन
HIN261 : साहित्य और समीक्षा : स्वरूप और विवेचन
HIN263 : हिंदी भाषा का वैज्ञानिक अध्ययन
HIN307 : अनुवाद : स्वरूप और विवेचन
Psychology
PSY270 : मानवी विनिमय आणि समायोजन
PSY271 : मी आणि माझे सामाजिक वर्तन
SPY273 : उपयोजित अभ्यासक्रम : व्यक्तिमत्व विकास
PSY274 : वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन
SPY308 : प्रायोगिक पध्दती : सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग
- FYBCOM E-Books