Age Calculator
दिलेल्या तारखे पर्यंत तुमचे वय मोजण्यासाठी खालील Age Calculator चा वापर करा.
उदाहरणार्थ: भरतीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी मोजले जाणार असल्यास आणि तुमची जन्म तारीख 16 मे 2000 असल्यास, Your Birth Date: 16 May 2000, Age at the Date of 01 January 2024 असे नमूद करून ‘Calculate Age’ वर क्लिक करा.
0 टिप्पण्या