यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए मराठी पुस्तक

 YCMOU MA Marathi Books PDF

YCMOU MA Marathi Books PDF Download

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम खूपच जास्त उपयोगात घेण्यात येतो, कारण YCMOU चा अभ्यासक्रम फक्त विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांपुरताच मर्यादित नाही तर याचा उपयोग विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुध्दा करण्यात येतो.

येथे दिलेली पुस्तके जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत नवीन पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.

हे पण वाचा : YCMOU M.A नविन अभ्यासक्रमाची पुस्तके डाऊनलोड करा.

जर आपण YCMOU च्या एम. ए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि आपल्याला त्याच्या अभ्यासासाठी पुस्तके हवे असतील तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

पुस्तकांची लिंक आपल्याला खाली मिळेल, येथे दिलेली सर्व पुस्तके PDF स्वरुपात आहेत ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता. पुस्तके डाउनलोड करण्यासाठी हव्या असलेल्या विषयावरक्लिक करा.

येथे असलेली सर्व पुस्तके YCMOU च्या मुख्य वेबसाईट वरून घेण्यात आलेली आहेत. पुस्तके डाउनलोड करताना काही अडचण आल्यास कमेंट करून सांगा किंवा विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट वरून सुध्दा डाउनलोड करता येतील.

हे पण वाचा : प्रत्येक YCMOU विद्यार्थ्याने ही पुस्तकं नक्की वाचावीत

हे पण वाचा : YCMOU Duplicate Marksheet कसे मिळेल

हे पण वाचा : मायग्रेशन म्हणजे काय? आणि कधी आवश्यकता भासते?

हे पण वाचा : अभ्यास कसा करावा ?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए मराठी पुस्तक

Semester I & Semester II

MAR 521 / MAR 241 : साहित्यविचार, समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र

MAR 522 / MAR 542 : मराठी वाङ्मयाचा इतिहास (इ.स. १८०० ते १९८०)

MAR 523 / MAR 543 : एका लेखकाचा अभ्यास : मध्ययुगीन - तुकाराम

MAR 524 / MAR 544 : एका लेखकाचा अभ्यास : अर्वाचीन - भालचंद्र नेमाडे

MAR 525 / MAR 545 : मराठी भाषा : उपयोजन आणि सर्जन

MAR 526 / MAR 546 : मराठी वाङ्मयीन चळवळींचा अभ्यास

MAR 527 / MAR 547 : लोकसाहित्य आणि मराठी लोकसाहित्य

Semester III & Semester IV

MAR 551 / MAR 561 : आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा

MAR 552 / MAR 562 : एका वाङ्मय प्रकाराचा अभ्यास : कादंबरी

MAR 553 / MAR 563 : मध्ययुगीन मराठी वाङ्मय : गद्य आणि पद्य

MAR 554 / MAR 564 : मराठी भाषा : उपयोजन आणि सर्जन

MAR 555 / MAR 565 : वैचारिक वाङ्मय

MAR 556 / MAR 566 : लोकप्रिय साहित्य आणि विज्ञान साहित्य

आशा करतो या पोस्ट मधील सर्व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एम ए मराठी पुस्तक आपल्याला फायदेशीर ठरतील आणि ही पोस्ट खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे किंवा इतर कुणाला फायदेशीर ठरू शकते असे आपल्याला वाटत असेल तर ही पोस्ट त्यांच्यासोबत नक्की शेयर करा.