YCMOU M.A Marathi Books | YCMOU अभ्यासक्रमाची पुस्तके

YCMOU M.A Marathi Books

YCMOU M.A Marathi Books PDF Download

महत्वाची सूचना : येथे दिलेली पुस्तके ही जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने ती YCMOU च्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार नाहीत म्हणून कृपया ती डाऊनलोड करू नका.

मात्र इतर परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असल्यास आपण त्याचा नक्की वापर करू शकता.

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधील M.A Marathi हा अभ्यासक्रम काही कारणांमुळे विद्यापीठाने बंद केलेला होता. परंतु अभ्यासक्रमामध्ये काही बदल करून विद्यापीठाने हा अभ्यासक्रम परत सुरु केलेला आहे.

बदल करून परत सुरु केल्यामुळे याचा अभ्यासक्रम सुद्धा बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नविन पुस्तकांचा वापर करावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तके सहज उपलब्ध म्हणून याआधी आपल्या वेबसाईट वर पुस्तके (जुना अभ्यासक्रम) उपलब्ध करून दिलेली होती. त्याचप्रमाणे नविन अभ्यासक्रमाची (2021 मध्ये आलेली) पुस्तके सुध्दा या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे.

या पुस्तकांचा वापर आपल्याला फक्त YCMOU M.A च्या परीक्षेसाठीच होइल असे नाही, तर ही पुस्तके आपण इतर (सारखा अभ्यासक्रम असणाऱ्या परीक्षा) परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा वापरू सकता.

याठिकाणी सध्या फक्त प्रथम सत्राची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत इतर पुस्तके नंतर अपडेट करण्यात येतील.

काही महत्वाची पोस्ट :

ही पुस्तके डाउनलोड करताना एका विषयाच्या चार PDF डाऊनलोड कराव्या लागतील. कारण एका विषयामध्ये चार विषय देण्यात आलेले आहेत.

खाली दिलेल्या यादीमधून आपल्याला आवश्यक असणारी पुस्तके डाऊनलोड करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा.

YCMOU M.A Marathi Books List

साहित्यविचार (MAR 121)

पुस्तक 1 : साहित्याची संकल्पना आणि स्वरूप

पुस्तक 2 : साहित्यनिर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद

पुस्तक 3 : समाज आणि संस्कृती

पुस्तक 4 : साहित्याची भाषा

साहित्याभ्यास पध्दती (MAR 122)

पुस्तक 1 : कालखंडानुसार साहित्याभ्यास

पुस्तक 2 : लेखकाभ्यास

पुस्तक 3 : साहित्यप्रकारानुसार अभ्यास

पुस्तक 4 : साहित्याचा संकृतीलक्ष्यी अभ्यास

मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास (MAR 123)

पुस्तक 1 : वाङ्मयेतिहासाची संकल्पना व स्वरूप

पुस्तक 2 : महानुभाव, वारकरी व इतर संप्रदायाचे साहित्य

पुस्तक 3 : पंडिती आणि शाहिरी साहित्य

पुस्तक 4 : बखर वाड्मय

व्यावसायिक लेखन (MAR 124)

पुस्तक 1 : माहितीपर लेखन

पुस्तक 2 : पटकथा लेखन

पुस्तक 3 : गीत लेखन

पुस्तक 4 : जाहिरात लेखन

वरील सर्व पुस्तके विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईट वर उपलब्ध आहेत आपल्याला इतर अभ्यासक्रमाची पुस्तके हवी असल्यास विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊ सकता.

YCMOU M.A Marathi Books साठीच्या या पोस्ट मधील पुस्तकांचा आपल्याला चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. बेस्ट लक...!