(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2021
स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून देण्यात आलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये बारावी पास असलेले उमेदवार फॉर्म भरू सकतील.
फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहेत, भरती संदर्भात इतर माहिती खालीलप्रमाणे
परीक्षेचे नाव : संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2021
पदाचे नाव :
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
- पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वयाची अट : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee : General/OBC: 100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 7 मार्च 2022
हे पण बघा : SSC CHSL परीक्षेच्या तयारीसाठी फायदेशीर पुस्तके... नक्की बघा
हे पण बघा : (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स मध्ये ITI पास साठी भरती
हे पण बघा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती
हे पण बघा : सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती
या भरतीसाठी एकूण पदसंख्या सध्या तरी देण्यात आलेल्या नाहीत, जागा नंतर कळविण्यात येतील. अधिक माहितीसाठी कृपया वरील लिंक वरून मूळ जाहिरात वाचा.
ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील परीक्षा मे 2022 मध्ये घेण्यात तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा नंतर कळविण्यात येईल.
ही परीक्षा CBT वर म्हणजेच कॉम्प्युटर वर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी फायदेशीर ठरतील असी पुस्तके वर दिलेल्या लिंक वरून बघू सकता.
0 टिप्पण्या