(NMDC) National Mineral Development Corporation Ltd Recruitment 2022
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध पदासाठी एकूण 200 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे.
या जाहिरातीनुसार 8 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना 2 मार्च 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट इत्यादी माहिती खाली देण्यात आलेली आहे.
एकूण : 200 जागा
पदाचे नाव आणि तपशिल
1. फिल्ड अटेंडंट (ट्रेनी)
पदसंख्या : 43 जागा
शैक्षणिक पात्रता : 5 ते 8 वी किंवा ITI
2. मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी)
पदसंख्या : 90 जागा
शैक्षणिक पात्रता : ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)
3. मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी)पदसंख्या : 35 जागा
शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)
4. MCO ग्रेड-III (ट्रेनी)
पदसंख्या : 4 जागा
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5. HEM मेकॅनिक ग्रेड-III (ट्रेनी)
पदसंख्या : 10 जागा
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
6. इलेक्ट्रिशियन ग्रेड-III (ट्रेनी)
पदसंख्या : 7 जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
7. ब्लास्टर ग्रेड-III (ट्रेनी)
पदसंख्या : 2 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण / ITI (ii) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
8. QCA ग्रेड III (ट्रेनी)
पदसंख्या : 9 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट : 02 मार्च 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee : General/OBC: 150/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 2 मार्च 2022
Apply Online (10 फेब्रुवारी 2022 पासून सुरु)
हे पण बघा : भारतीय तटरक्षक दल भरती 2022
हे पण बघा : (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती
हे पण बघा : (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बारावी पास उमेदवारांसाठी भरती
0 टिप्पण्या