Talathi Bharti 2023 Online Form Date कोणती ? किती जागांसाठी होणार आहे भरती

महाराष्ट्रात तलाठी पदासाठी एकूण 4644 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत, याबद्दल आपण माहिती ऐकली किंवा वाचली असेल. हीच महाराष्ट्र मधील बहुप्रतीक्षित तलाठी भरती कधी सुरु होऊ शकते, त्यासाठी पात्रता कोणती असेल इत्यादी माहितीचा आढावा या पोस्ट मध्ये घेणार आहोत.

वेगेवेगळ्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार तलाठी भरती मे 2023 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. या भरतीमध्ये किती जागा असतील तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती असेल याची खात्रीपूर्वक माहिती ऑफिशियल जीआर आल्यानंतरच कळेल.

परंतु भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि इतर बाबींची माहिती याठिकाणी बघून घेऊया. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतून Graduation पूर्ण असलेले उमेदवार पात्र असणार आहेत.

पदाचे नाव : तलाठी

एकूण जागा : 4644

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे (मागासवर्गीय / खेळाडू – 5 वर्षे सूट, प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अपंग – 7 वर्षे सूट)

Fee : अमागास वर्गीय : 1000/-, मागासवर्गीय : 900/-

अर्ज सुरु होण्याची दिनांक : 26 जून 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 17 जुलै 2023

जाहिरात पाहा

Official Website : https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Apply Online

Talathi Bharti 2023 Online Form Date

या भरतीसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील व त्यांची लेखी परीक्षेच्या आधारे मेरीट तयार करून भरतीसाठी निवड करण्यात येईल.

हे पण बघा : अभ्यास करण्यासाठी मनाची तयारी कशी करावी ?

हे पण बघा : तलाठी भरती पात्रता काय असते ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या