NHPC Recruitment 2022
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध तिन पदांच्या एकूण 133 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. भरतीमधील उपलब्ध जागांची माहिती खालीलप्रमाणे.
एकूण जागा : 133 जागा
पदाचे नाव आणि तपशील
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील)
पदसंख्या : 68 जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा (General/OBC : 60% गुण, SC/ST/PWD : 50% गुण)
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
पदसंख्या : 34 जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा (General/OBC : 60% गुण, SC/ST/PWD : 50% गुण)
ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)
पदसंख्या : 31 जागा
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा (General/OBC : 60% गुण, SC/ST/PWD : 50% गुण)
वयाची अट : 1 फेब्रुवारी 2022 रोजी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे. (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 21 फेब्रुवारी 2022 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
हे पण बघा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे येथे 208 जागांसाठी भरती
हे पण बघा : (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये बारावी पास उमेदवारांसाठी भरती
0 टिप्पण्या