NHM Pune Recruitment 2022
पुणे महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशिल खालीलप्रमाणे.
एकूण जागा : 208 जागा
1. वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
2. वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ)
शैक्षणिक पात्रता : MD Paed/ONB /OCH
3. ANM
शैक्षणिक पात्रता : ANM कोर्स
4. स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
वयाची अट : 65 वर्षापर्यंत
Fee : 300/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 फेब्रुवारी 2022
हे पण बघा : सेंट्रल रेल्वेत अप्रेंटीस पदासाठी भरती
हे पण बघा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती
0 टिप्पण्या