SSC GD Constable पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती (2024)

Ssc constable gd recruitment 2024

SSC GD Constable Recruitment 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF या फोर्सेस मध्ये एकूण 26146 जागा भरल्या जाणार आहेत.

इच्छुक व पात्र उमदेवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठी शेवटची दिनांक ही 31 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

भरतीविषयक शैक्षणिक तसेच इतर पात्रता खाली देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

एकूण जागा : 26146 जागा

फोर्स नुसार जागांची तपशिल :

अ.क्र फोर्स महिला/पुरुष जागा
1 BSF पुरुष 5211
महिला 963
2 CISF पुरुष 9913
महिला 1112
3 CRPF पुरुष 3266
महिला 71
4 SSB पुरुष 593
महिला 42
5 ITBP पुरुष 2694
महिला 495
6 AR पुरुष 1448
महिला 42
7 SSF पुरुष 222
महिला 74
एकूण जागा 26146

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत आणि त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

शारीरिक पात्रता

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC, OBC 170 80/5
ST 162.5 76/5
महिला General, SC, OBC 157 N/A
ST 150 N/A

SSC GD Constable 2024 Age Limit

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असू नये आणि 23 वर्षांपेक्षा जास्त असू नये. तसेच SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

Fee: General/OBC: 100/-  (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023  (11:00 PM)

जाहिरात पाहा

Apply Online

हे पण बघा : आदिवासी विकास विभाग भरती 2023

हे पण बघा : केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या