केंद्रित गुप्तचर विभागामार्फत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर पदासाठी भरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 995 जागा भरल्या जाणार आहेत.
भरतीसाठी पदवी पूर्ण असलेले उमेदवार पात्र असणार असुन, इच्छुक उमेदवारांना 15 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन [पद्धतीने अर्ज करता येईल.
भरतीविषयक इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे, तरीही अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात नक्की बघावी.
पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड II/एक्जिक्टिव
UR | EWS | OBC | SC | ST | Total |
---|---|---|---|---|---|
377 | 129 | 222 | 134 | 133 | 995 |
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट: 15 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee: General/OBC/EWS: 550/- (SC/ST/ExSM/महिला: 450/-)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023
0 टिप्पण्या