महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022
Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2022, (Maharashtra Police Recruitment 2022) for 18331 Police Constable & Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra.
एकूण जागा : 18331
पदाचे नाव : पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी पास
पदसंख्या : 14956 जागा
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 28 वर्षे (मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट)
पदाचे नाव : चालक पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी पास आणि हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
पदसंख्या : 2174 जागा
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2022 रोजी 19 ते 28 वर्षे (मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट)
पदाचे नाव : राज्य राखीव पोलीस बल (SRPF)
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण
पदसंख्या : 1201 जागा
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट)
युनिट नुसार रिक्त जागा :
- बृहन्मुंबई : पोलीस शिपाई (7076) चालक पोलीस शिपाई (994)
- ठाणे शहर : पोलीस शिपाई (521) चालक पोलीस शिपाई (75)
- पुणे शहर : पोलीस शिपाई (720) चालक पोलीस शिपाई (10)
- पिंपरी चिंचवड : पोलीस शिपाई (216)
- मिरा भाईंदर : पोलीस शिपाई (986)
- नागपूर शहर : पोलीस शिपाई (308) चालक पोलीस शिपाई (121)
- नवी मुंबई : पोलीस शिपाई (204)
- अमरावती शहर : पोलीस शिपाई (20) चालक पोलीस शिपाई (21)
- सोलापूर शहर : पोलीस शिपाई (98) चालक पोलीस शिपाई (73)
- लोहमार्ग मुंबई : पोलीस शिपाई (620)
- ठाणे ग्रामीण : पोलीस शिपाई (68) चालक पोलीस शिपाई (48)
- रायगड : पोलीस शिपाई (272) चालक पोलीस शिपाई (06)
- पालघर : पोलीस शिपाई (211) चालक पोलीस शिपाई (05)
- सिंधुदुर्ग : पोलीस शिपाई (99) चालक पोलीस शिपाई (22)
- रत्नागिरी : पोलीस शिपाई (131)
- नाशिक ग्रामीण : पोलीस शिपाई (164) चालक पोलीस शिपाई (15)
- अहमदनगर : पोलीस शिपाई (129) चालक पोलीस शिपाई (10)
- धुळे : पोलीस शिपाई (42)
- कोल्हापूर : पोलीस शिपाई (24)
- पुणे ग्रामीण : पोलीस शिपाई (579) चालक पोलीस शिपाई (90)
- सातारा : पोलीस शिपाई (145)
- सोलापूर ग्रामीण : पोलीस शिपाई (26) चालक पोलीस शिपाई (28)
- औरंगाबाद ग्रामीण : पोलीस शिपाई (39)
- नांदेड : पोलीस शिपाई (155) चालक पोलीस शिपाई (30)
- परभणी : पोलीस शिपाई (75)
- हिंगोली : पोलीस शिपाई (21)
- नागपूर ग्रामीण : पोलीस शिपाई (132) चालक पोलीस शिपाई (47)
- भंडारा : पोलीस शिपाई (61) चालक पोलीस शिपाई (56)
- चंद्रपूर : पोलीस शिपाई (194) चालक पोलीस शिपाई (81)
- वर्धा : पोलीस शिपाई (90) चालक पोलीस शिपाई (36)
- गडचिरोली : पोलीस शिपाई (348) चालक पोलीस शिपाई (160)
- गोंदिया : पोलीस शिपाई (172) चालक पोलीस शिपाई (22)
- अमरावती ग्रामीण : पोलीस शिपाई (156) चालक पोलीस शिपाई (41)
- अकोला : पोलीस शिपाई (327) चालक पोलीस शिपाई (39)
- बुलढाणा : पोलीस शिपाई (51)
- यवतमाळ : पोलीस शिपाई (244) चालक पोलीस शिपाई (58)
- लोहमार्ग पुणे : पोलीस शिपाई (124)
- लोहमार्ग औरंगाबाद : पोलीस शिपाई (108)
- औरंगाबाद शहर : चालक पोलीस शिपाई (15)
- लातूर : चालक पोलीस शिपाई (29)
- वाशिम : चालक पोलीस शिपाई (14)
- लोहमार्ग नागपूर : चालक पोलीस शिपाई (28)
राज्य राखीव पोलीस बल (SRPF)
- पुणे SRPF 1 : 119 जागा
- पुणे SRPF 2 : 46 जागा
- नागपूर SRPF 4 : 54 जागा
- दौंड SRPF 5 : 71 जागा
- धुळे SRPF 6 : 59 जागा
- दौंड SRPF 7 : 110 जागा
- मुंबई SRPF 8 : 75 जागा
- सोलापूर SRPF 10 : 33 जागा
- गोंदिया SRPF 15 : 40 जागा
- कोल्हापूर SRPF 16 : 73 जागा
- काटोल नागपूर SRPF 18 : 243 जागा
- कुसडगाव अहमदनगर SRPF 19 : 278 जागा
शारीरिक पात्रता :
- पुरुष
- उंची : 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)
- छाती : न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
- महिला
- उंची : 158 सेमी पेक्षा कमी नसावी
शारीरिक चाचणी :
पोलीस शिपाई
- पुरुष
- 1600 मीटर धावणे : 20 गुण
- 100 मीटर धावणे : 15 गुण
- गोळा फेक : 15 गुण
- एकूण : 50 गुण
- महिला
- 800 मीटर धावणे : 20 गुण
- 100 मीटर धावणे : 15 गुण
- गोळा फेक : 15 गुण
- एकूण : 50 गुण
चालक पोलीस शिपाई
- पुरुष
- 1600 मीटर धावणे : 30 गुण
- गोळा फेक : 20 गुण
- एकूण : 50 गुण
- महिला
- 800 मीटर धावणे : 30 गुण
- गोळा फेक : 20 गुण
- एकूण : 50 गुण
पोलीस शिपाई SRPF
- पुरुष
- 5 कि.मी. धावणे : 50 गुण
- 100 मीटर धावणे : 25 गुण
- गोळा फेक :25 गुण
- एकूण : 100 गुण
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
फी : खुला प्रवर्ग : 450/- (मागास [प्रवर्ग : 350/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022
हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी पुस्तके
0 टिप्पण्या