Navoday Vidyalay Samiti Bharti 2022
नवोदय विद्यालय समितीमध्ये असिस्टंट कमिशनर, स्टाफ नर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडीट असिस्टंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर इत्यादी पदांच्या एकूण 1925 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
NVS कडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.
जाहिरातीमधील पद आणि त्यासाठीची आवश्यक पात्रता खाली देण्यात आलेली आहे.
1. असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A)
पदसंख्या : 5 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1500/- (SC/ST/PH: फी नाही)
2. असिस्टंट कमिशनर (अॅडमिन) (ग्रुप-A)
पदसंख्या : 2 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1500/- (SC/ST/PH: फी नाही)
3. स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B)
पदसंख्या : 82 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1200/- (SC/ST/PH: फी नाही)
4. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C)
पदसंख्या : 10 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
5. ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C)
पदसंख्या : 11 जागा
शैक्षणिक पात्रता : B.Com
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
6. ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B)
पदसंख्या : 4 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
7. ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C)
पदसंख्या : 1 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
8. स्टेनोग्राफर (ग्रुप-C)
पदसंख्या : 22 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH)
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
9. कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C)
पदसंख्या : 4 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
10. कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C)
पदसंख्या : 87 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
11. ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C)
पदसंख्या : 630 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
12. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C)
पदसंख्या : 273 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 1000/- (SC/ST/PH: फी नाही)
13. लॅब अटेंडंट (ग्रुप-C)
पदसंख्या : 142 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 750/- (SC/ST/PH: फी नाही)
14. मेस हेल्पर (ग्रुप-C)
पदसंख्या : 629 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 750/- (SC/ST/PH: फी नाही)
15. मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C)
पदसंख्या : 23 जागा
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : General/OBC: 750/- (SC/ST/PH: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 10 फेब्रुवारी 2022
परीक्षा : 9 ते 11 मार्च 2022
0 टिप्पण्या