Army Public School Recruitment 2022 for 8700 Teachers
आर्मी पल्बिक स्कूल मध्ये PGT, TGT आणि PRT पदासाठी एकूण 8700 जागांची भरती घेण्यात येत आहे.
संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 136 आर्मी पल्बिक स्कूल सुरु आहेत आणि त्याठिकाणी वेळोवेळी शिक्षकांची भरती घेण्यात येत असते.
या भरती संदर्भात थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे
परीक्षेचे नाव : ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट 2022
एकूण जागा : 8700 जागा
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता : (a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (b) B.Ed
वयोमर्यादा : 1 एप्रिल 2021 रोजी 40 वर्षांखाली
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता : (a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (b) B.Ed
वयोमर्यादा : 1 एप्रिल 2021 रोजी 40 वर्षांखाली
प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : (a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (b) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयोमर्यादा : 1 एप्रिल 2021 रोजी 40 वर्षांखाली
Fee : 385/-
परीक्षा दिनांक : 19, 20 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 28 जानेवारी 2022
FAQ for Army Public School Bharti 2022 (नेहमी येणारे प्रश्न)
Q. 40 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर अर्ज करता येईल का?
A. हो! करता येईल, जर आपल्याकडे संबंधित क्षेत्रातील अनुभव असेल तर आपण अर्ज करू सकता.
Q. ही परीक्षा देण्यासाठी CTET किंवा TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे का?
A. नाही! आपण CTET किंवा TET मध्ये पात्र नसाल तरीही आपल्याला ही परीक्षा देता येईल.
Q. परीक्षा कधी असेल?
A. 19 आणि 20 फेब्रुवारी 2022
Q. परीक्षेचा निकाल कधी असेल?
A. 28 फेब्रुवारी 2022
Q. परीक्षेमध्ये Negative Marking पध्दत असेल का?
A. हो! एका चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क्स कापले जातील.
Q. परीक्षा कोणत्या स्वरुपाची असेल?
A. परीक्षा ऑनलाईन आणि MCQ स्वरुपाची असेल.
0 टिप्पण्या