महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत. आपल्यापैकी अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना क्लासेस जॉईन करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच असे विद्यार्थी सेल्फ स्टडी करून परीक्षेची तयारी करत आहेत.
असा विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके कोणती वाचावीत यासाठी नेहमी गोंधळ बघायला मिळतो, संदर्भ पुस्तकांबाबत मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणूनच याठिकाणी आपण MPSC Rajyaseva Book List in Marathi याविषयावर माहिती बघणार आहोत।
या लिस्टचा वापर करून आपण चांगल्याप्रकारे तयारी करून परीक्षेत चांगला यश मिळवाल याची खात्री आहे.
हे पण वाचा : MPSC Syllabus in Marathi (नविन 2023 Pattern)
MPSC Rajyaseva Purva Pariksha Book List in Marathi
भूगोल
- 5 वी ते 12 वी बोर्डाची पुस्तके
- भारताचा भूगोल - प्रा. खतीब
- महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
राज्यशास्त्र
- 5 वी ते 12 वी बोर्डाची पुस्तके
- भारताची राज्यघटना - रंजन कोळंबे
- इंडियन पोलिटी - एम. लक्ष्मीकांत
- पंचायतराज
अर्थशास्त्र
- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
- भारतीय अर्थव्यवस्था - देसले सर (भाग-१, भाग-२)
इतिहास
- महाराष्ट्राचा इतिहास - कठारे
- महारष्ट्रातील समाजसुधारक - ज्ञानदीप
- आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर
- मध्ययुगीन भारत - सतीशचंद्र
- तात्यांचा ठोकळा
पर्यावरण
- पर्यावरण व जैव-विविधता - डॉ. तुषार घोरपडे
चालू घडामोडी
- संपूर्ण चालू घडामोडी
C-SAT
- 101 मराठी उतारे - योगेश नेतनकर
- 101 इंग्रजी उतारे - योगेश नेतनकर
- राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 CSAT - डॉ. शशिकांत अन्नदाते
- CSAT Simplified - अजित थोरबोले
- CSAT पेपर 2 समग्र मार्गदर्शक - विनायक घायाळ
हे पण वाचा : MPSC PSI Best Books List
MPSC Rajyaseva Book List in Marathi या पोस्टमध्ये दिलेली माहिती आणि पुस्तकांची यादी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल, त्यामुळे त्यांचा नक्की अभ्यास करा आणि आपल्या गरजू मित्र - मैत्रिणीसोबत ही माहिती शेयर करा.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अभ्यासात सातत्य असल्यास यश नक्कीच आपल्या पदरी येते त्यामुळे वरील पुस्तकांचा वारंवार अभ्यास करा.
वरील पुस्तके आपण जवळच्या दुकानातून किंवा वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन सुध्दा मागवू शकता.
पुढील यशस्वी वाटचालीसाठी आतापासूनच शुभेच्छा!
0 टिप्पण्या