आपल्यापैकी अनेकांकडे MAHA TET च्या तयारी साठी पुस्तके नसणार आहेत आणि त्यामुळेच आपण ही पोस्ट वाचत आहात. या पोस्ट मध्ये आपल्याला या परीक्षेसाठी जास्तीत जास्त अभ्यासल्या जाणाऱ्या पुस्तकांची यादी बघायला मिळेल.
पण फक्त चांगली पुस्तके खरेदी करून काही होणार नाही आहे, तर आपल्याला काही चांगल्या सवयी पण तयार करून घ्याव्या लागतील. त्यामुळे पुस्तके ऑर्डर करण्याआधी कामाचं आणि अभ्यासाचं ताळमेळ बसेल असं वेळापत्रक आखून घ्या.
हे पण वाचा : शिक्षक भरती वयोमर्यादा काय असते?
हे पण वाचा : TET Exam Qualification Details in Marathi
शेवटी खूप जास्त लिहिण्यानंतर पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे, आवश्यक असल्यास ऑर्डर करून घ्या आणि पोस्ट उपयुक्त वाटल्यास इतरांसोबत शेयर करा.
खालील पुस्तके आपल्याला ऑर्डर करायची असल्यास फोटोवर किंवा बाजूच्या नावावर क्लिक करून Amazon वरून मागवू सकता.
Maha TET Books List
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ - विद्याभारती प्रकाशन
विद्याभारती प्रकाशनाची TET Paper 1 (इयत्ता १ ली ते ५ वी) साठीची ही पुस्तक आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी पूर्णपणे तयार होण्यास मदत करेल, ही एक मार्गदर्शक पुस्तक असून यामध्ये ब्रिजमोहन दायमा, चंद्रकांत कठारे सोबत इतरांचे मार्गदर्शन आहे.
यामधून आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास या विषयांची तयारी करता येणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ - विद्याभारती प्रकाशन
TET Paper 2 (६ वी ते ८ वी) साठीच्या या पुस्तकामधून आपल्याला व्ही. एन. स्वामी, चंद्रकांत कठारे, रमेश बालवाड यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. ही पुस्तक सामाजिक शास्त्र आणि गणित-विज्ञान दोन्ही साठी उपयुक्त ठरणार आहे.
यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, गणित-विज्ञान या विषयांबाबत समजून घेता येणार आहे.
TET Paper 1 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नसंच
परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास झाल्यानंतर त्याचा सराव करणे खूप महत्वाचे आहे, त्यासाठी पेपर १ च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व काही सराव प्रश्नपत्रिका आपल्याला विद्याभारतीच्या या पुस्तकामधून मिळणार आहेत.
TET Paper 2 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नसंच
पेपर २ (इयत्ता ६वी ते ८वी) च्या आतापर्यंत झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी आपल्याला या पुस्तकामध्ये मिळणार आहेत सोबतच काही संभाव्य प्रश्नपत्रिकाही असणार आहेत.
वरील सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत, आपल्याला या पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके पाहिजे असल्यास येथे क्लिक करा.
ही पुस्तके आपल्याला MH TET च्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरतील असे मला वाटते. पुस्तके आणि पोस्ट आपल्यासारख्या इतरांसोबत शेयर नक्की करा.
0 टिप्पण्या