India Post भारतीय डाक विभागात 21413 जागांची मेगा भरती

India Post GDS Bharti 2025 Information in Marathi

भारतीय डाक विभागामार्फत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाकसेवक पदाच्या एकूण 21413 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

एकूण : 21413 जागा

पदाचे नाव :

  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  3. डाकसेवक

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे ज्ञान  (iii) सायकल चालविण्याचे ज्ञान

वयाची अट: 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee: General/OBC/EWS: 100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2025

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 06 ते 08 मार्च 2025

जाहिरात पाहा

Apply Online

India Post GDS Bharti 2025

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या