IDBI Bank Bharti 2023 एकूण 600 जागा

IDBI Bank bharti 2023

IDBI Bank Recruitment 2023

Industrial Development Bank of India (IDBI) कडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिराती नुसार येथे Junior Assistant Manager (PGDBF) पदाच्या एकूण 600 जागांसाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरती विषयी माहिती खाली देण्यात आलेली आहे, ही माहिती मूळ जाहिरातीमधून घेण्यात आलेली असली तरी सुध्दा आपण फॉर्म भरण्याआधी एकदा मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

पदाचे नाव : ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

एकूण : 600 जागा

प्रवर्गनिहाय जागा

GEN SC ST EWS OBC TOTAL
243 90 45 60 162 600

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच संगणकात प्राविण्य

वयाची अट : 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

Fee : General/OBC : 1000/- (SC/ST/PWD : 200/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 सप्टेंबर 2023

परीक्षा : 28 ऑक्टोबर 2023

जाहिरात : पाहा

Apply Online

फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे चालू असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल असणे आवश्यक आहे, कारण भरती संबंधित सूचना आपल्याला यावरूनच समजणार आहेत.

FAQ

Q. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असल्यास अर्ज करता येईल का ?

A. नाही ! उमेदवाराची पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.


Q. परीक्षा द्यायची नसल्यास फी परत मिळेल का ?

A. नाही ! भरलेली फी नापरतावा (Non Refundable) असणार आहे.


Q. Google Pay, Paytm, PhonePe म्हणजेच UPI ने फी भरता येईल का?

A. हो !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या