Krushi Sevak Bharti 2023 आणि आवश्यक कृषी सेवक पात्रता

महाराष्ट्र कृषी विभागामार्फत Krushi Sevak Bharti 2023 जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीमध्ये कृषी सेवक पदाच्या एकूण 2109 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती अमरावती, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या विभागांमध्ये घेण्यात येणार आहे.

या भरतीविषयी अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Krushi sevak bharti 2023

पदाचे नाव : कृषी सेवक

एकूण जागा : 2109 जागा

अ. क्र. विभाग  जागा 
1 अमरावती 227
2 छ. संभाजीनगर 196
3 कोल्हापूर 250
4 लातूर 170
5 नागपूर 448
6 नाशिक 336
7 पुणे 188
8 ठाणे 294
Total  2109

कृषी सेवक पात्रता

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे  (मागासवर्गीय:05 वर्षे सूट)

Fee : खुला प्रवर्ग : 1000/- (मागासवर्गीय : 900/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 3 ऑक्टोबर 2023

हे पण वाचा : Krushi Sevak Syllabus (अभ्यासक्रम) आणि परीक्षा पॅटर्न

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Apply Online

हे पण वाचा : कृषी सेवक पगार किती असतो? 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या