(IB) Intelligence Bureau भरती 2022
Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, IB Recruitment 2022 (IB Bharti 2022) for 1671 Security Assistant/Executive & Multi-Tasking Staff Posts. Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) Examination 2022
काही तांत्रिक कारणांमुळे ही भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे.
एकुण : 1671 जागा
पदाचे नाव व पद संख्या :
- सिक्युरिटी असिस्टंट / एक्झिक्युटिव्ह
- पद संख्या : 1521 जागा
- वयाची अट: 25 नोव्हेंबर 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल)
- पद संख्या : 150 जागा
- वयाची अट: 25 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
Fee: General/OBC/EWS: 500/- (SC/ST/ExSM/महिला: 50/-)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 25 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात
Apply Online (5 नोव्हेंबर 2022 सुरु होईल)
हे पण वाचा : SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी 24369 जागांची भरती
0 टिप्पण्या