Indian coast guard ranks information in Marathi

Indian coast guard ranks

Indian Coast Guard ज्याला आपण भारतीय तटरक्षक म्हणूनही ओळखत आहोत.भारताच्या सागरी क्षेत्राची सुरक्षा करण्याचे कार्य या दलाकडून केले जाते. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 18 ऑगस्ट 1978 साली करण्यात आली.

हे दल खूप मोठे असून अतिशय चांगल्या पद्धतीने आपले कार्य पूर्ण करत असते. या दलाकडून चांगले कार्य करता यावे यासाठी विविध पदांची निर्मिती करून त्यांना कार्य विभाजून देण्यात आलेले आहेत.

या पोस्ट मध्ये आपण Indian Coast Guard च्या rank विषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये आपल्याला ऑफिसर्स साठी किती ranks आहेत आणि other ranks किती आहेत, याबद्दल सुध्दा माहिती मिळणार आहे.

ही माहिती आपल्याला भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्य वेबसाईटवरून सुद्धा मिळवता येऊ शकते.

हे पण वाचा : Maharashtra Police Rank List

Coast Guard Officers

भारतीय तटरक्षक दलामध्ये ranks ची नावे ही CAPF च्या ranks सारखीच आहेत. यामध्ये General Duty Officer, Pilot officer, Technical officer किंवा Law officer म्हणून तटरक्षक दलाच्या चार पैकी कोणत्याही एका शाखेमध्ये नियुक्त केले जातात.

महिला ऑफिसर्स साठी यामध्ये General Duty officer किंवा Pilot officer असा शाखा उपलब्ध आहेत.

या दलामध्ये ऑफिसर्स पदांसोबतच इतरही काही ranks आहेत. या विषयी सर्व माहिती खाली बघूया.


Indian Coast Guard Ranks (Officers)

  • Director General (Pay level 17)
  • Additional Director General (Pay level 15)
  • Inspector General (Pay level 14)
  • Deputy Inspector General (Pay level 13A) (3 Year Senioraty)
  • Deputy Inspector General (Pay level 13A)
  • Commandant (Pay level 13)
  • Commandant (Junior Grade) (Pay level 12)
  • Dy Commandant (Pay level 11)
  • Assistant Commandant (Pay level 10)
  • Assistant Commandant (UT) (Pay level 10)
  • Midshipman (Pay level 10)

Indian Coast Guard Ranks (Other Ranks)

  • Pradhan Adhikari
  • Uttam Adhikari
  • Adhikari
  • Pradhan Navik
  • Uttam Navik
  • Navik

या पद्धतीने भारतीय तटरक्षक दलाच्या ranks विषयी माहिती आपण घेतलेली आहे. आशा करतो ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल. असाच पोस्ट वाचण्यासाठी वेबसाईटला परत भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या