Maharashtra Police Ranks List in Marathi | महाराष्ट्र पोलीसांची Ranks विषयी माहिती

Maharashtra Police

    Maharashtra Police Ranks List in Marathi

    समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखून शांतता बनवून ठेवण्याचे कार्य पोलीस विभागाचे असते आणि हे कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावे म्हणून पोलिसांची अनेक पदांवर भरती करून घेतली जाते. ही सर्व पदे एका विशिष्ट रचनेनुसार नेमलेली असतात. म्हणूनच Maharashtra Police Ranks बद्दल माहिती घेणाऱ्यांसाठी ही पोस्ट उपयुक्त ठरणार आहे.

    कारण या पोस्ट मध्ये Maharashtra Police Ranks List in Marathi विषयी माहिती घेणार आहोत, पण त्या आधी महाराष्ट्र पोलिसांबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

    महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्र पोलीसांकडून राखली जाते. महाराष्ट्र पोलीस हि एक कायदा आणि सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक आहे.

    या पोलीस दलात १३ पोलीस आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस दले असून महाराष्ट्र पोलीस दलाचे मनुष्यबळ १,८०,००० एवढे आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय मुंबई येथे तयार करण्यात आलेले आहे.

    देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य असल्याकारणाने पोलीस दलही देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलामध्ये मोजले जाते. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आलेला आहे.

    हे पण वाचा : Indian Coast Guard Ranks

    त्यामुळे राज्यात १३ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये नव्याने तयार झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही आयुक्तालये आहेत.

    महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य हे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा होतो की, सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध.

    Maharashtra Police Ranks List

    • Director of Intelligence Bureau (DIB)
    • Director General of Police (DGP)
    • Additional Director General of Police (ADGP)
    • Inspector General of Police (IGP)
    • Deputy Inspector General of Police (DIG)
    • Senior Superintendent of Police (Selection Grade) (SSP)
    • Superintendent of Police (SP)
    • Additional Superintendent of Police (Addl. SP)
    • Assistant Superintendent of Police (ASP)
    • Assistant Superintendent of Police (Probationary Rank : 2 Years of Service) (ASP)
    • Assistant Superintendent of Police (Probationary Rank : 1 Years of Service) (ASP)
    • Inspector (INS)
    • Assistant Inspector (API)
    • Sub Inspector (SI)
    • Assistant Sub Inspector (ASI)
    • Head Constable (HC)
    • Senior Police Constable (SC)
    • Constable (PC)

    ठीक आहे! इथपर्यंत या असा महाराष्ट्र पोलिसांच्या रँक्स  आहेत. यामधील एक एक पदाविषयी सविस्तर माहिती हळू हळू आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    Maharashtra Police Ranks List in Marathi विषयी ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. आणि आपण अशी माहिती मिळविण्यासाठी पुन्हा या वेबसाईटला भेट द्याल तसेच आपल्या मित्रांसोबत शेयर कराल अशी अपेक्षा आहे.

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या