IBPS PO Bharti 2022

IBPS Bharti 2022

IBPS कडून 6432 जागांसाठी भरती

IBPS मार्फत PO/MT पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

एकूण : 6432 जागा 

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee : General/OBC - 850/- (SC/ST/PWD - 175/-)

ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक : 22 ऑगस्ट 2022

 पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2022

मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2022

जाहिरात पाहा 

Apply Online

हे पण वाचा : IBPS PO/MT च्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या