सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती | BSF Recruitment 2022

BSF Recruitment 2022

BSF Recruitment 2022

सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या एकूण 2788 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीमध्ये विविध 13 ट्रेडसाठी महिला व पुरुषांना अर्ज करता येईल, ट्रेडनिहाय जागा आणि इतर तपशिल खालीलप्रमाणे.

एकूण जागा : 2788 जागा

1. कॉब्लर

पदसंख्या : पुरुष - 88, महिला - 3

2. टेलर

पदसंख्या : पुरुष - 47, महिला - 2

3. कुक

पदसंख्या : पुरुष - 897, महिला - 47

4. W/C

पदसंख्या : पुरुष - 510, महिला - 27

5. W/M

पदसंख्या : पुरुष - 338, महिला - 18

6. बार्बर

पदसंख्या : पुरुष - 123, महिला - 7

7. स्वीपर

पदसंख्या : पुरुष - 617, महिला - 33

8. कारपेंटर

पदसंख्या : पुरुष - 13

9. पेंटर

पदसंख्या : पुरुष - 3

10. इलेक्ट्रिशियन

पदसंख्या : पुरुष - 4

11. ड्राफ्ट्समन

पदसंख्या : पुरुष - 1

12. वेटर

पदसंख्या : पुरुष - 6

13. माळी

पदसंख्या : पुरुष - 4


शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा

शारीरिक पात्रता :

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

फी : General/OBC: 100/- (SC/ST/ExSM: फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 1 मार्च 2022

जाहिरात पाहा

Apply Online


हे पण बघा : इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदाच्या 570 जागांसाठी भरती

हे पण बघा : मध्य रेल्वेत अप्रेंटीस पदासाठी भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या