मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती | पदवी पूर्ण असणाऱ्यांना संधी!

Mumbai High Court Bharti 2022

Mumbai High Court Bharti 2022 

मुंबई उच्च न्यायालयात ठराविक कालांतराने विविध पदांसाठी भरती घेण्यात येत असते. त्याप्रमाणे यावेळेस सुध्दा लिपिक पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

उच्च न्यालायालाच्या भरतीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या पदासाठी पदवी पूर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

या भरती संदर्भात इतर माहिती खाली दिलेली आहे, तरी सुध्दा अर्ज भरण्याआधी मुळ जाहिरात नक्की बघावी.

पदाचे नाव : लिपिक

एकूण जागा : 247 जागा

शैक्षणिक पात्रता : (A) कोणत्याही शाखेतील पदवी (B) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) (C) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 13 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

Fee : 25/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 6 जानेवारी 2022 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)

जाहिरात पाहा

Apply Online


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या