सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये 2021-22 साठी दूरस्थ (Distance) प्रवेश प्रक्रिया सुरु

SPPU SOL Admission 2021-22

Admission started for Distance B.A/B.Com/M.A/M.Com

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ (Open & Distance) प्रशाळेअंतर्गत B.A, B.Com, M.A आणि M.Com या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी http://unipune.ac.in/sol या वेबसाईटचा वापर करावा लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज 29 सप्टेंबर 2021 पासून सुरु असून नोंदणी करण्यासाठीची शेवटची दिनांक 14 डिसेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2021 सकाळी 11 वाजेपर्यंतचा कालावधी असणार आहे.

प्रवेशासंबंधी पात्रता, फी इत्यादी माहिती देणारा Video...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या