YCMOU विद्यार्थ्यांसाठी YCMOU e-Suvidha App - App एक फायदे अनेक

 YCMOU e-Suvidha App

YCMOU Students sathi YCMOU e-Suvidha App

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे काही वेळेस स्वतःच शोधावी लागत असतात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात Home Assignment पासून ते निकाल आणि परीक्षेच्या वेळापत्रकापर्यंत अनेक प्रश्न येत असतात.

आपण ही पोस्ट वाचताय म्हणजेच आपणही YCMOU ला प्रवेश घेतला असेल किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने घेतला असेल. या पोस्ट मध्ये आपल्यासोबत मी एक App शेयर करणार आहे.

हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

या App चे नाव आहे YCMOU e-Suvidha. हा App आपल्याला प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घेता येईल. या App ची साईझ 3MB पेक्षाही कमी आहे त्यामुळे आपल्या फोन मधील स्टोरेज जास्त खर्च करणार नाही आणि यामधील इंटरफेस शुद्धा वापरासाठी सोपा आहे.

App मध्ये लॉगीन करण्यासाठी आपल्यला PRN आणि आपल्या जन्म तारखेचा वापर करावा लागेल. लॉगीन केल्यावर आपल्याला हेडर शेक्सन मध्ये A पासून Z पर्यंतची अक्षरे दिसतील. या अक्षरांचा वापर मेनुसाठी केला जातो.

हे पण वाचा : YCMOU अभ्यासक्रमाची पुस्तके डाउनलोड करा...

आपण या मेनूचा वापर करून आपली प्रोफाईल (नाव, जन्म तारीख, पत्ता इ.), शैक्षणिक माहिती,  वेळापत्रक, निकाल इत्यादी माहिती बघू सकता तसेच आवश्यक असल्यास डाउनलोड करून घेता येईल.

हा App डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली देण्यात आलेली आहे त्याचा वापर करून App डाऊनलोड करा आणि ही पोस्ट आपल्याला उपयोगी वाटली असेल तर आपल्यासारख्या इतर मित्रांसोबत शेयर करा.

तसेच YCMOU e-Suvidha App चा वापर कसा करावा या विषयी माहिती हवी असल्यास कमेंट करून सांगा मी आपल्यासाठी त्याच्यावर आधारित एक video  माझ्या YouTube Channel वर घेऊन येईन.

Download : YCMOU e-Suvidha