Savitribai Phule Pune University SOL M.A/M.Com Admission 2020

SPPU SOL Admission 2020

Savitribai Phule Pune University School of Open Learning Admission 2020 - 21

Savitribai Phule Pune University मध्ये विविध अभ्यासक्रमासाठी बहिस्थ (External) पध्दतीने प्रवेश दिले जातात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्षातून एकच परीक्षा द्यावी लागते पण ही पध्दत 2019 पासून बंद करण्यात आली आणि नवीन दूरस्थ (Distance) पध्दत सुरु करण्यात आली.

हे पण वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या School of Open Learning आणि e-Suvidha विषयी...

या नवीन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना काही चर्चासत्रे पूर्ण करावे लागतील सोबतच Assessment सुध्दा असणार आहेत. दूरस्थ (Distance) पद्धतीमध्ये वार्षिक परीक्षा पध्दत असणार आहे. Assessment आणि वार्षिक परीक्षा असा दोन विभागात गुण विभागले आहेत. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी Assessment आणि परीक्षा दोन्ही ठिकाणी गुण मिळविणे अनिवार्य आहे.

Savitribai Phule Pune University (SPPU) च्या School of Open Learning (SOL) मध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. या पोस्ट मध्ये M.A/M.Com च्या प्रवेशाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. M.A/M.Com च्या प्रवेशासी संबंधित पात्रता, फी, आवश्यक कागदपत्रे, शेवटची दिनांक इत्यादी माहितीसाठी खालील Video बघा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या