Mobile मध्ये या settings करा, मोबाईल डेटा (Internet) लवकर संपणार नाही

इंटरनेट वाचवण्यासाठी मोबाईल Settings

आपल्या मोबाईल वर इंटरनेटच्या माध्यमातून Social Media चा वापर करणे, काही आवश्यक कामे करणे, Online Games खेळणे इत्यादी प्रकारची कार्ये आपण करत असाल पण हे सर्व करताना मोबाईल डेटा म्हणजेच इंटरनेट लवकर संपत असेल तर ही पोस्ट पूर्ण वाचा. यामध्ये आपल्यासोबत इंटरनेट वाचवण्यासाठीच्या दोन महत्त्वाच्या टिप्स शेयर करणार आहे.


मोबाईल मधील इंटरनेट लवकर संपण्याची तक्रार सर्वांचीच असते. आपल्या सोबतही अशीच अडचण असेल तर पुढील दोन settings करून घ्या.

पहिली setting आपल्या मोबाईल मधील Apps संदर्भात आहे. Apps चे नवीन व्हर्जन नेहमी येत असतात आणि हे Apps आपोआप Update होत असतात त्यामुळे playstore मध्ये जाऊन Auto-Update Apps ची setting करून घ्या आणि गरज असेल तोच App Update करा.


दुसरी setting WhatsApp संदर्भातली आहे. जेव्हा आपण WhatsApp Install करतो त्या वेळेस Media Files म्हणजेच Photo आणि video आपोआप download होण्याची setting असते आपल्याला ही setting बंद करावी लागेल.

वरील दोन्ही setting करून आपण आपल्या मोबाईल मधील इंटरनेट जास्त खर्च होण्यापासून वाचवू शकता.

Setings कशी करायची हे आमच्या YouTube Channel वरील खालील video मध्ये बघू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या