School of Open Learning च्या विद्यार्थ्यांसाठी e-सुविधा
जर आपण Savitribai Phule Pune University च्या School of Open Learning (SOL) म्हणजेच मुक्त शिक्षणासाठी प्रवेश घेतला असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट नक्की वाचा आणि आपल्यासारख्या इतरांसोबत शेयर करा.
आपल्याला माहिती असेलच की, Savitribai Phule Pune University (SPPU) मार्फत आधी विविध अभ्यासक्रमासाठी external म्हणजेच बहिस्थ पद्धतीने प्रवेश घेतले जात होते मात्र जुलै 2019 पासून यामध्ये बदल झालेला आहे. आता Savitribai Phule Pune University ने बहिस्थ शिक्षण पद्धत बदलून open learning म्हणजेच मुक्त शिक्षण पद्धतीचा स्विकार केलेला आहे.
Open Learning पद्धतीमध्ये मार्गदर्शन सत्र (sessions), प्रकल्प कार्य (assesment) आणि लेखी परीक्षा असा तीन विभागांत गुण विभागलेले आहेत. मार्गदर्शन सत्र आणि प्रकल्प कार्य या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत आणि त्या आधीच्या External पद्धतीमध्ये नव्हत्या.
School of open learning च्या विद्यार्थ्यांना e-Suvidha उपलब्ध असणार आहे. या e-Suvidha च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक माहिती, शिक्षणक्रमाच्या पेपरची माहिती, शिक्षणक्रमाचा अभ्यासक्रम (syllabus), विद्यार्थ्यांची प्रोफाइल, परीक्षेचे वेळापत्रक इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
School of Open Learning च्या विद्यार्थ्यांनी e-Suvidha चा वापर कसा करावा हे खालील video मध्ये बघा. तसेच असा इतर videos साठी आमचा चॅनल Subscribe करा, Facebook व Instagram वर follow करा.
0 टिप्पण्या