WhatsApp कडून स्टेटस फिचरमध्ये मोठा बदल, पूर्ण माहिती वाचा

Change in Video Status by WhatsApp

WhatsApp च्या या बदलाविषयीचा आमच्या YouTube चॅनल वरील खालील video बघू शकता.

Social मॅसेजिंग App WhatsApp आपल्या सेवांमध्ये नेहमी बदल करीत असतो. युजर्ससाठी सोयीस्कर आणि महत्वाचे असे updates WhatsApp चे developers नेहमी आणत असतात. असाच एक नवीन बदल WhatsApp कडून करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या video status मधील बदल. आपण सर्वांना हे माहिती असेलच की WhatsApp वरील video status ची लांबी 30 सेकंद आहे पण आता यामध्ये बदल करत ही लांबी 15 सेकंदावर मर्यादित केलेली आहे. हा बदल बहुधा network वर ताण (load) येऊ नये म्हणून करण्यात आलेला असावा.

हे पण बघा : JEE Main 2020 परीक्षा कधी होणार ?

WhatsApp कडून करण्यात आलेल्या या बदलामुळे आता video status फक्त 15 सेकंदाचाच ठेवता येऊ शकेल. सोबतच WhatsApp एक नवीन फिचरवर सुद्धा काम करीत आहे. हा फिचर लाँच झाल्यास WhatsApp चा वेगवेगळ्या मोबाईल वरून वापर करता येईल तोही एकाच नंबरचा वापर करून. नवीन मोबाईल मध्ये WhatsApp उघडल्यास "new device" म्हणून एक नॉटिफिकेशन येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या