WhatsApp Dark Mode Activate kasa karava?

WhatsApp Dark Mode Activate करण्यासाठी काय करावे आणि Dark Mode काय आहे?

WhatsApp वापरत असताना अनेक मोबाईल ची battery जास्त वापरली जात असते आणि रात्रीच्या वेळेस WhatsApp चा वापर करत असताना डोळ्यांना सुध्दा थोडासा त्रास सहन करावा लागत होता. म्हणून WhatsApp ची team गेल्या वर्षभरापासून अश्या अडचणी दूर करण्यासाठी Dark Mode वर काम करीत होती आणि आता तो Dark Mode सामान्य लोकांसाठी उपलब्ध झालेला आहे.

WhatsApp Dark Mode चा वापर खूप फायदेशीर असणार आहे त्याचे अनेक फायदे सांगता येतील जसे की, ज्या मोबाईल चा Display Amoled आहे असा मोबाईलची battery कमी खर्च होणार आहे सोबतच रात्रीच्या वेळेस WhatsApp वापरत असताना Dark Mode मुळे डोळ्यांनाही त्रास होणार नाही. तसेच WhatsApp वापरणाऱ्या व्यक्तीला एक वेगळा अनुभव येईल. तर हा WhatsApp Dark Mode Active कसा करायचे ते बघूया.

हे पण वाचा : मोबाईल नंबर Save न करता WhatsApp Message पाठवा

सर्वात अगोदर PlayStore मध्ये जाऊन आपला WhatsApp Update करून घ्या.

आता आपला WhatsApp उघडा आणि स्क्रिनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या 3 डोट्स (टिंब) वर क्लिक करा.

आता समोर येणाऱ्या पर्यायांपैकी Setting हा पर्याय निवडा.

नंतर आपल्यासमोर प्रोफाईल व इतर काही settings दिसतील त्यापैकी Chats हा पर्याय निवडा.

आता आपल्यासमोर Chats मधील settings दिसतील आणि येथे एक नवीन theme नावाचा पर्याय दिसेल (जुन्या WhatsApp मध्ये नव्हता) त्याच्यावर क्लिक करा.

आता समोर दोन पर्याय दिसतील पहिला Light हा पर्याय आपण आधीपासूनच वापरत आलेलो आहोत आणि दुसरा Dark. तर या मधील Dark पर्यायायावर क्लिक करा आणि Ok वर क्लिक करा.

आपल्या मोबाईल मध्ये WhatsApp Dark Mode Activate झालेला असेल.

व्यवस्थित समजून घेण्यासाठी खाली दिलेला संपूर्ण Video बघा आणि असे इतर videos बघण्यासाठी आमचा Ajay Chaitya EduTecha हा channel subscribe करून नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या