Live Score बघा मोबाईल स्क्रिन वर | How to Get Live Score on Screen


आपल्या देशात इतर खेळांपेक्षा क्रिकेटची असलेली लोकप्रियता खूप जास्त आहे आणि त्यामुळे क्रिकेट आवडणारे व्यक्ती सुरु असलेल्या क्रिकेट सामन्याचा स्कॉर बघितल्याशिवाय राहणार नाही. अनेकजण स्कॉर बघण्यासाठी वेगवेगळ्या App चा वापर करत असतात तर कोणी सरळ सरळ आपल्या मोबाइल मधील ब्राउजर मध्ये बघत असतात. पण यासाठी प्रत्येक वेळेस तो app open करावा लागतो.

इथे मी आपल्यासोबत एक ट्रिक शेयर करणार आहे ज्याच्या मदतीने आपल्याला मोबाईल मधील कोणताही app वापरत असताना क्रिकेटचा Live Score बघता येईल. गुगल कडून एक Pin Live Score म्हणून सुविधा देण्यात आलेली आहे त्याच्या मदतीने आपण live score आपल्या मोबाईलच्या स्क्रिन वर पिन करून ठेवू शकता.

Live Score Pin करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम आपला गुगल app update नसेल तर update करून घ्या.
  • आपल्या मोबाईल मधील Chrome Browser किंवा Google app ऑपन करा.
  • यामध्ये चालू असलेली Match सर्च करा. (उदा. Ind Vs Nz)
  • आपल्यासमोर सुरु असलेल्या Match चा स्कॉर दिसेल.
  • स्कॉर च्या खाली Pin Live Score पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर थोड्या वेळात Live Score आपल्या स्क्रिन वर आलेला असेल.
  • आता Browser बंद करून इतर कोणताही app चा वापर करू शकता. या ठिकाणी स्कॉर आपोआप update होत राहील.

समजून घेण्यासाठी या संदर्भातील खालील Video बघा व video आवडल्यास Ajay Chaitya EduTech या माझ्या YouTube Channel ला Subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या