About Us

आम्ही काय करतो?

नमस्कार मित्रांनो, 

मी अजय चैत्या, पालघर जिल्ह्यातील तलासरी या गावातून आम्ही ग्रामीण भागातील व्यक्तींपर्यंत तंत्रज्ञान आणि शिक्षणाविषयी विविध माहिती पोहोचविण्यासाठी ही वेबसाईट सुरु केलेली आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला Technology & Education सारख्या मुद्द्यांवर आधारित विविध माहिती उपलब्ध करून देणार आहोत.

यामध्ये तंत्रज्ञान या प्रकारात आपल्याला Products Review, Apps, Mobile, Computer, Internet इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. 

तर शिक्षण या प्रकारात नोकरीच्या संधी, शिक्षणातील विविध पर्याय, शिक्षणातील अडचणी व त्यावरील उपाय इत्यादी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. 

स्पष्टपणे सांगायचे झाले तर ही वेबसाईट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून तयार केली गेलेली आहे.

जेणेकरून आपल्या भागातील विद्यार्थी तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा एकत्रितरित्या चांगला वापर करून पुढे नविन काही करून आपल्या समाजाला प्रगती करण्यास मदत करतील.

या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही जे कार्य हातात घेतले आहे त्यामध्ये आम्हाला आपलीसुद्धा मदत लागणार आहे.

त्यामुळे जर आपल्याला आमचे कार्य चांगले वाटत असेल तर आपण आम्हाला Instagram, Facebook, YouTube इत्यादी ठिकाणी Follow करून सहकार्य करू शकता.

आमच्या या वेबसाईटला नेहमी भेट देत राहा आणि सुधारणेच्या दृष्टीने काही सूचना असतील तर त्या ही कळवा. जेणेकरून आमचे ग्रामीण भागातील घरा-घरापर्यंत पोहोचण्याचे ध्येय पूर्ण होईल.

धन्यवाद !



आपलाच
अजय चैत्या
(तलासरी)