(CTET) शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024

CTET July 2024

Central Teacher Eligibility Test (CTET) July 2024

CTET साठी जाहिरात आलेली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. D.Ed, B.Ed किंवा समतुल्य शिक्षण असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.

परीक्षेची शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा शुल्क खाली दिलेली आहे, तरी सुद्धा उमेदवारांनी मुख्य जाहिरात बघूनच फॉर्म भरावा.

हे पण बघा : CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके

शैक्षणिक पात्रता:

  • इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
  • इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य

परीक्षा फी :

  • पेपर I किंवा पेपर II : General/OBC : 1000/-, SC/ST/PWD : 500/-
  • पेपर I व पेपर II : General/OBC : 1200/-, SC/ST/PWD : 600/-

परीक्षा: 7 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 2 एप्रिल 2024

जाहिरात बघा

Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या