YCMOU Repeater Exam Form 2023 सविस्तर माहिती

Ycmou repeater exam form

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU कडून पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र प्रशिद्ध करण्यात आलेले आहे.

Repeater Exam Form सुरु झालेले असून त्यासंदर्भात महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती या पोस्ट मध्ये बघणार आहोत.

आपल्याला विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहे तो कुठे भरायचा याची सुध्दा माहिती आपण बघणार आहोत.

YCMOU Repeater Exam Fees

आपल्याला फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क (Fee) ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. DD, NEFT किंवा RTGS ने शुल्क स्वीकारले जाणार नाही.

कृषी शिक्षणक्रम आणि इतर शिक्षणक्रम यांच्यासाठी Fee वेगवेगळी निश्चित करण्यात आलेली आहे, म्हणून खालील तक्ता व्यवस्थित समजून घ्या.

आपल्याला जेवढे विषय अनुत्तीर्ण असतील त्या सर्व विषयांसाठी Fee भरावी लागेल सोबतच मार्कशीट साठी सुध्दा रु. 100 आकारले जाणार आहेत.

Fee संदर्भात तपशिल खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे.

हे पण वाचा : YCMOU अभ्यासक्रमाची पुस्तके (B.A/B.Com)

तपशिल B.A/B.Com इतर शिक्षणक्रम कृषी शिक्षणक्रम
प्रमाणपत्र / पदविका / पदवी (व्यावसायिक/तांत्रिक/सायन्स वगळून)/कृषी शिक्षणक्रम पदविका लेखी परीक्षा रु. 180/- प्रती पेपर रु. 180/- प्रती पेपर
पदव्युत्तर पदवी आणि सर्व शिक्षणक्रम पदवी
व्यावसायिक/तांत्रिक/सायन्सचे सर्व शिक्षणक्रम लेखी परीक्षा
रु 200/- प्रती पेपर --
प्रात्यक्षिक / मौखिक परीक्षा
प्रात्यक्षिक / स्टुडीओ वर्क / टर्म वर्क -
प्रकल्प / मौखिक -

रु. 220/-
रु. 330/-
रु. 220/- (प्रात्यक्षिक)
पदवी प्रकल्प (कृषी शिक्षणक्रम) -- रु.300/-
पदवी तोंडी परीक्षा (कृषी शिक्षणक्रम) -- रु.100/-
मार्कशीट शुल्क रु.100/- रु.100/-

YCMOU Repeater Exam Form 2023 Last Date

6 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात होणार असून विशेष विलंब शुल्कासह 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत.

फॉर्म भरण्यासाठी खालील वेळापत्रक ठरविण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्याला आधी विना विलंब शुल्क फॉर्म भरता येईल मात्र नंतर विलंब शुल्क आकारण्यात येईल.

महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत
विनाविलंब शुल्कासह दिनांक : 06/09/2023 ते 25/09/2023
विलंब शुल्कासह (रु.100/-) दिनांक : 26/09/2023 ते 30/09/2023
विशेष विलंब शुल्कासह (रु.500/-) दिनांक : 01/10/2023 ते 06/10/2023

How To Fill YCMOU Repeater Exam Form

आपल्याला विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वरून रिपिटर परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरण्यासाठीची लिंक खाली देत आहे, त्याचा वापर करून आपण फॉर्म भरू शकता.

YCMOU Repeater Exam Form Link : Click Here

YCMOU Repeater Exam Time Table 2023

शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या हिवाळी सत्राच्या परीक्षा डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यापासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक आपल्यासाठी ऑक्टोबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र आपल्याला अधिकृत वेबसाईटवरून मिळवता येईल.

अधिकृत सूचनापत्र बघा : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : https://ycmou.digitaluniversity.ac/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या