Talathi Previous Year Question Paper | पुस्तके उत्तरांसह मराठीमध्ये

तलाठी भरतीमध्ये सहभागी होऊन तलाठी होण्याचे स्वप्न अनेक मित्रांप्रमाणेच आपणही बघितले आहे. हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत करत आहात आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आलेले आहेत.

कोणत्याही भरतीची तयारी करण्यामध्ये आधी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका खूप उपयोगी ठरत असतात, म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण Talathi previous year question paper बघणार आहोत.

या ठिकाणी आधी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांबरोबरच काही सराव प्रश्नपत्रिका सुध्दा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपली चांगली तयारी होण्यास मदत होईल.

या सर्व प्रश्नपत्रिका पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध आहेत, त्या आपण Amazon वरून दिलेल्या लिंकचा वापर करून मागवू शकता.

Talathi Previous Year Question Paper

Talathi Previous Year Question Paper with Answer

भरतीसाठी फक्त प्रश्नपत्रिका बघून चालणार नाही, तर जर का प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची हे सुध्दा समजले तर आपली भरतीसाठीची तयारी अजूनच मजबूत होऊ शकेल.

म्हणूनच येथे दिलेल्या पुस्तकांमध्ये फक्त प्रश्नपत्रिकाच नाही तर त्यांची उत्तरे सुध्दा आपल्याला बघायला आणि समजून सराव करायला मिळणार आहे.

ही पुस्तके उत्तरांसहित असल्याने आपल्याला त्यांचा भरतीसाठी नक्कीच फायदा होणार आहे.

Talathi Previous Year Question Paper Book

येथे आधी झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुस्तकांच्या स्वरुपात देण्यात आलेल्या आहेत.

Talathi previous year question paper book

किंमत बघा

तलाठी भरती 186 प्रश्नपत्रिका संच (2010 ते 2021)

स्मार्ट स्टडी प्रकाशनाच्या या पुस्तकामध्ये आपल्याला सन 2010 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या पुस्तकामध्ये 17 हजार पेक्षा जास्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत, जी आपल्याला Talathi Bharti च्या तयारीमध्ये फायदेशीर ठरणार आहेत.

Talathi previous year question paper book

किंमत बघा

TCS IBPS तलाठी भरती 36 प्रश्नपत्रिका

2019 मध्ये झालेल्या ऑनलाईन तलाठी भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये अभ्यासायला मिळणार आहेत. के'सागर प्रकाशनाच्या या पुस्तकामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या पुस्तकामधील प्रश्नपत्रिका ह्या TCS Pattern नुसार असणार आहेत, त्यामुळे नविन pattern समजून घेण्यास आपल्याला मदत होणार आहे.

वर देण्यात आलेल्या Talathi previous year question paper book चा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल, त्यामुळे आपण ती नक्की अभ्यासायला हवीत.

ही पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत आणि त्यांची लिंक वर देण्यात आलेली आहे, त्यांचा वापर करून आपल्याला हवी असलेली पुस्तक आपण मागवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या