YCMOU B.A/B.Com सोबतच इतर परीक्षेचे Time Table Download करण्यासाठी उपलब्ध

YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या June 2022 परीक्षेचे विविध अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले होते.

मात्र B.A/B.Com आणि M.A सोबत इतर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध नव्हते, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून त्याबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते.

पण आता विद्यार्थ्यांना वाट बघावी लागणार नाही कारण, या अभ्यासक्रमांचे वेळापत्रक आता उपलब्ध झालेले आहेत. ते आपल्यासाठी डाऊनलोड करण्यास सोपे जावे म्हणून या पोस्ट मध्ये उपलब्ध करून देत आहे.

परीक्षा ही साधारणपणे 25 जून पासून सुरु होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यापद्धतीने तयार राहावे.

B.A आणि B.Com चा विचार केला तर याच अभ्यासक्रमाला सर्वात जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतात. म्हणून त्यांच्या परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

परीक्षेची सुरुवात 25 जूनला SYBA च्या पेपर पासून होणार असून शेवट सुध्दा SYBA च्या पेपरने होणार आहे. शेवटचा पेपर हा 13 जुलै 2022 ला होणार आहे.

Time Table हा सर्वांचा एकत्रितपणे देण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या विषयाची परीक्षा कधी आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटवर जाऊन आपण वेळापत्रक डाऊनलोड करू सकता. त्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.

YCMOU Official Website

प्रत्येक विद्यार्थ्याने Time Table Download करून व्यवस्थितपणे समजून घ्या. डाऊनलोड करण्यासाठी आपण पुढील लिंकचा वापर करू सकता.

YCMOU June 2022 Exam Time Table Download

B.A/B.Com Time Table Download

एम. ए मराठी Time Table Download (2015 Pattern)

एम. ए. मराठी Time Table (2021 Pattern)

M.A English Time Table (2015 Semester Pattern)

एम. ए. अर्थशास्त्र (2021 Pattern)

एम. ए. लोकप्रशासन (2021 Pattern)

वरील वेळापत्रकाची माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल तसेच डाऊनलोड करण्यास सुध्दा सोपे जाईल या हेतूने ही माहिती शेयर केलेली आहे.

या ठिकाणी काही मोजक्याच अभ्यासक्रमाचे वेळापत्रक देण्यात आलेले आहेत आपल्याला इतर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक हवे असल्यास कमेंट करून सांगू सकता. आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या