(YCM) मुक्त विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा कोणत्या वेबसाईटवर असेल?

सुरु असलेल्या महामारीमुळे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार मुक्त विद्यापीठाकडून सध्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. या ऑनलाईन परीक्षांसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र ycmou unionline म्हणून वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे.

पण आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा कोणत्या वेबसाईट वरून द्यायची हे माहिती नाही म्हणून ते आपल्या मित्रांपासून परीक्षेची लिंक घेत आहेत जर त्यांच्याकडे असेल तर त्यामुळे या पोस्ट मध्ये आपल्याला परीक्षेच्या वेबसाईटवर जाण्याच्या दोन पध्दती बघणार आहोत.

पहिली पद्धतीमध्ये आपण गुगलचा वापर करून वेबसाईटला भेट देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला गुगल मध्ये ycmou unionline असे टाईप करून सर्च करायचे आहे. नंतर आपल्याला परीक्षेसाठीची वेबसाईट सर्वात वर मिळेल तिथून तुम्ही वेबसाईटला भेट देऊ सकता.

ही पहिली पद्धत आपल्यासाठी मोठी ठरेल हे आम्हाला माहिती होते म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीचा वापर करू थेट परीक्षेच्या वेबसाईटला भेट देऊ सकता. वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.

ycmou unionline येथे क्लिक करा.

विद्यापीठाने जर का परीक्षेची वेबसाईट बदलली तर दुसरी पध्दत म्हणजेच वरील लिंक काम करणार नाही आणि म्हणूनच तुम्ही स्वत: कसे वेबसाईट शोधू सकता यासाठी पहिली पद्धत दिलेली आहे. ती आपल्याला उपयोगी ठरेल असी आशा आहे.

वरील सर्व माहिती आपल्याला मुक्त विद्यापीठाची परीक्षा कोणत्या वेबसाईट वरून द्यायची हे समजले असेलच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या