SSC CHSL Tier I Books List 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या CHSL परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे आपणही तयारी करत असाल आणि त्यासाठी कोणती पुस्तके चांगली आहेत म्हणून शोधात असाल.
तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत, कारण या पोस्ट मध्ये Books for SSC CHSL Exam या मुद्द्याला केंद्रस्थानी काही पुस्तके सुचविले आहेत.
SSC कडून घेतली जाणारी परीक्षा CBT असते म्हणजेच कम्प्युटर वर घेण्यात येते. म्हणून त्या दृष्टीनेच पुस्तके येथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तसेच ही परीक्षा टियर I आणि टियर II असा दोन टप्प्यात घेण्यात येते.
खालील पुस्तके ही खास त्यासाठीच तयार करण्यात आलेली आहेत.
SSC CHSL (10+2) Guide Combined Higher Secondary 2021
या पुस्तकामधून आपण SSC CHSL Exam च्या तयारीसाठी आवश्यक अभ्यास करू सकता. ही पुस्तक अरिहंत प्रकाशन कडून प्रकाशित करण्यात आलेली असून या मध्ये आपल्याला मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुध्दा देण्यात आलेल्या आहेत.
सोबतच सरावासाठी 3 मॉक टेस्ट सुध्दा देण्यात आलेल्या आहेत.
SSC CHSL (10+2) Solved Papers Combined Higher Secondary 2022
या पुस्तकामध्ये आपल्याला मागील वर्षांच्या सोडविलेल्या प्रश्न पत्रिका देण्यात आलेल्या आहेत. यामधून 25 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपण करू सकता.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासामुळे आपल्याला परीक्षा कसी असते याची कल्पना आधीच येईल त्यामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच उंचावेल.
SSC CHSL (10+2) Combined Higher Secondary Level Tier I 30 Practice Sets 2022
परीक्षेचा सराव करण्यासाठी आवश्यक प्रॅक्टिस टेस्टसाठी या पुस्तकाचा आपल्याला चांगला फायदा होईल. या पुस्तकामध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत.
वरील सर्व पुस्तके ही या परीक्षेच्या Syllabus नुसार तयार करण्यात आलेल्या असतात त्यामुळे आपण त्यांचा वापर करू सकता.
किंवा जर तुम्हाला Syllabus नुसार इतर पुस्तके अभ्यासायची असतील तर खाली syllabus देण्यात आलेला आहे.
वरील Syllabus वर आधारित काही पुस्तके खाली देण्यात आली आहेत, आपल्याला आवश्यक असल्यास लिंकचा वापर करून ऑर्डर करू सकता.
या परीक्षेसाठी हिंदी आणि इंग्रजी असा दोन भाषेत पुस्तके उपलब्ध आहेत मात्र या ठिकाणी हिंदी माध्यमातील पुस्तके देण्यात आलेली आहेत.
वरील सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत, आपल्याला हवी असल्यास पुस्तकावर क्लिक करून थेट amazon वर जाता येईल.
आशा करतो ही पुस्तके आपल्याला SSC CHSL Exam मध्ये चांगले यश मिळवून देण्यात मदत करतील.
0 टिप्पण्या