CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके | Arihant CTET Exam Books

Arihant CTET Book

Arihant CTET Book for Exam Preparation

D.Ed, B.Ed पूर्ण झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कोणत्याही शिक्षक भरतीसाठी पात्र ठरत असतो.

या परीक्षा राज्याकडून TET आणि केंद्राकडून CTET असा दोन प्रकारात घेण्यात येतात. CTET परीक्षेत पात्र झाल्यानंतर आपण संपूर्ण भारतात कोणत्याही ठिकाणी शिक्षक पदाच्या भरतीसाठी पात्र असतो.

त्यामुळे या पोस्टमध्ये केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या CTET या परीक्षेत यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील असी काही पुस्तके बघणार आहोत.

ही पुस्तके आपल्याला दिलेल्या लिंकवरून ऑर्डर सुध्दा करता येणार आहेत.

परीक्षा ही दोन पेपरसाठी होत असल्याने आपण आधी पेपर I साठीची पुस्तके बघूया, तसेच पेपर II ची पुस्तके त्यानंतर बघणार आहोत.

Arihant CTET Paper I Exam Books

सक्सेस मास्टर CTET पेपर I (कक्षा I-V)

किंमत बघा

अरिहंत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये आपल्याला बालविकास एवं शिक्षाशास्त्र, भाषा I हिंदी, भाषा II इंग्रजी, गणित आणि पर्यावरण या विषयांचा एकत्रित अभ्यास करता येणार आहे.

तसेच आधी झालेल्या प्रश्न विश्लेषणासहित समजविण्यात आलेले आहेत. तीन हजार पेक्षा जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सुध्दा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

CTET & TET's पेपर I पूर्व वर्षो के हल प्रश्नपत्र

किंमत बघा

या पुस्तकामध्ये आपल्याला 2012 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या परीक्षांच्या सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला मिळणार आहे.

झालेल्या परीक्षांच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला येणाऱ्या परीक्षेबाबत थोडीसी कल्पना येते आणि आपल्याला परीक्षेच्या तयारीमध्ये मदत होते.

CTET Paper I 15 प्रॅक्टिस सेट्स

किंमत बघा

वरील मार्गदर्शक पुस्तक आणि आधी झालेल्या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला या पुस्तकामधून परीक्षेचा सराव करता येणार आहे.

अरिहंत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये सरावासाठी 15 प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत. ज्यांचा सराव करून येणाऱ्या परीक्षेची आपली तयारी पूर्ण होण्यास मदत होईल.

Arihant CTET Paper II Exam Books

सामाजिक अध्ययन (Social Science) विषय असणाऱ्यांसाठी CTET ची पुस्तके.

सक्सेस मास्टर CTET पेपर II (सामाजिक विज्ञान)

किंमत बघा

अरिहंत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये पेपर II साठी आपल्याला बालविकास एवं शिक्षाशास्त्र, भाषा I हिंदी, भाषा II इंग्रजी आणि सामाजिक विज्ञान या विषयांचा एकत्रित अभ्यास करता येणार आहे.

CTET & TET's पूर्व वर्षो के हल प्रश्नपत्र पेपर II (सामाजिक विज्ञान)

किंमत बघा

या पुस्तकामध्ये आपल्याला 2013 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या परीक्षांच्या सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला मिळणार आहे.

पेपर II च्या सामाजिक विज्ञान विषयाच्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित सोडवून दाखविण्यात आलेल्या आहेत.

CTET पेपर II 15 प्रॅक्टिस सेट्स

किंमत बघा

वरील मार्गदर्शक पुस्तक आणि आधी झालेल्या प्रश्नांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला या पुस्तकाचा वापर सराव करण्यासाठी करता येणार आहे.

अरिहंत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये सरावासाठी 15 प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत. ज्यांचा सराव करून येणाऱ्या परीक्षेची आपली तयारी पूर्ण होण्यास मदत होईल.

गणित/विज्ञान विषय असणाऱ्यांसाठी CTET ची पुस्तके

सक्सेस मास्टर CTET पेपर II (गणित एवं विज्ञान)

किंमत बघा

अरिहंत प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये पेपर II साठी आपल्याला बालविकास एवं शिक्षाशास्त्र, भाषा I हिंदी, भाषा II इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

CTET & TET's पूर्व वर्षो के हल प्रश्नपत्र (गणित एवं विज्ञान)

किंमत बघा

या पुस्तकामध्ये आपल्याला 2013 पासून ते 2021 पर्यंत झालेल्या परीक्षांच्या सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला मिळणार आहे.

पेपर II च्या गणित विज्ञान विषयाच्या सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित सोडवून दाखविण्यात आलेल्या आहेत.

CTET पेपर II 15 प्रॅक्टिस सेट्स (गणित एवं विज्ञान)

किंमत बघा

या पुस्तकाचा वापर आपल्याला अभ्यास पूर्ण झाल्यावर सरावासाठी करता येणार आहे. या पुस्तकामध्ये आपल्यासाठी 15 प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत.

वरील सर्व पुस्तके आपल्याला परीक्षेच्या तयारीमध्ये नक्कीच खूप मदत करतील त्यामुळे आवश्यक असल्यास ही पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करा किंवा जवळच्या दुकानातून मिळवा आणि जोरदार तयारीला लागा.

येणाऱ्या परीक्षेसाठी आणि त्यासोबत येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अगदी उत्तम.... दिलेली पुस्तके खुप चांगल्या प्रकाशनाची आहेत धन्यवाद !