Krushi Sevak Question Paper Book कोणती अभ्यासावीत ?

आपण Krushi Sevak Question Paper Book च्या शोधात असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. या पोस्ट मध्ये आपण भरतीसाठी उपयोगात येतील असी काही पुस्तके बघणार आहोत.

सरकारी नोकरीसाठी असो किंवा शेतीविषयक आवड आहे म्हणून असो अनेक व्यक्ती कृषी विभागाच्या कृषी सेवक पदासाठी भरती परीक्षा देत असतात. आपणही कृषी सेवक पदासाठी तयारी करीत आहात आणि आपला अभ्यास काहीसा झालाही असेल.

तरीही अभ्यास किती झालेला आहे हे बघण्यासाठी तसेच तयारी चांगल्याप्रकारे होण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकांची आवश्यकता आहे म्हणून त्या खाली देण्यात आलेल्या आहेत.

हे पण वाचा : कृषी सेवक पगार किती असतो ?

ही पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत, म्हणून आपल्याला हवी असलेली पुस्तक आपण दिलेल्या लिंक वरून मागवू शकता.

Krushi Sevak Question Paper Book Smart Study

किंमत बघा

स्मार्ट स्टडी - कृषी सेवक 65 प्रश्नपत्रिका संच

स्मार्ट स्टडी प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये कृषी सेवक भरतीसाठी 50 संभाव्य प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच पुस्तकामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही असणार आहेत.

ऑनलाईन झालेल्या आणि TCS कडून घेतल्या गेलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यासाठी खाली उपलब्ध करून देत आहे.

Krushi Sevak Previous Question Papers (Books)

2023 मध्ये होणारी कृषी सेवक भरती परीक्षा ही TCS Pattern नुसार होणार आहे, म्हणूनच या ठिकाणी TCS Pattern ची नविन पुस्तके देत आहे.

या पुस्तकांमध्ये TCS कडून घेतल्या गेलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Krushi Sevak Question Paper Book

किंमत बघा

SAIMkatta TCS झालेले पेपर्स

SAIMkatta प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये एप्रिल 2023 पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही पुस्तक कृषी सेवक सोबतच TCS कडून घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षांसाठी सुध्दा उपयोगी पडेल.

या पुस्तकामध्ये म्हाडा तसेच DVET (ITI) च्या झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत, परंतु या परीक्षांचा अभ्यासक्रम कृषी सेवक परीक्षेसोबत मिळता-जुळता असल्याने या पुस्तकाचा अभ्यास नक्कीच उपयोगी ठरेल.

किंमत बघा

Bee Publication TCS Pattern प्रश्नपत्रिका

या पुस्तकामध्ये TCS च्या सर्वाधिक प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. कृषी सेवक परीक्षेमधील बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी व्याकरण चा देखील समावेश यामध्ये आहे, त्यामुळे आपल्या तयारीसाठी याची नक्कीच मदत होणार आहे.

Conclusion

आपल्याला कृषी सेवक भरतीच्या तयारीमध्ये ही Krushi Sevak Question Paper Books नक्कीच उपयोगी ठरतील, त्यामुळे आपल्याला हवी असलेली पुस्तक मागवून घ्या आणि आपल्या तयारीला अजून बळकटी द्या. आपल्याला परीक्षेसाठी आणि येणाऱ्या भविष्यासाठी शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या