SBI PO Recruitment 2022
भारतीय स्टेट बँकेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार येथे प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. भरतीविषयक अधिक माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र. CRPD/PO/2022-23/18
एकूण जागा : 1673 जागा
प्रवर्गानुसार (जातीनुसार) पदांची संख्या :
- SC : 270 जागा (Current : 240 जागा, Backlog : 30 जागा)
- ST : 131 जागा (Current : 120 जागा, Backlog : 11 जागा)
- OBC : 464 जागा (Current : 432 जागा, Backlog : 32 जागा)
- EWS : 160 जागा (Current : 160 जागा, Backlog : 0 जागा)
- General : 648 जागा (Current : 648 जागा, Backlog : 0 जागा)
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीचे शेवटचे वर्ष/ सेमेस्टर मध्ये असणाऱ्यानाही अर्ज करता येईल)
वयाची अट : 1 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फी : General/EWS/OBC: 750/- (SC/ST/PWD: फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 12 ऑक्टोबर 2022
परीक्षा
- पूर्व परीक्षा : 17 ते 20 डिसेंबर 2022
- मुख्य परीक्षा : जानेवारी/फेब्रुवारी 2023
हे पण वाचा : नाबार्ड मध्ये 177 जागांसाठी भरती
0 टिप्पण्या