SBI Clerk Bharti 2022
भारतीय स्टेट बँक मार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या ठिकाणी लिपिक पदासाठी एकूण 5212 जागांसाठी भरती घेण्यात येत असून त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि इतर माहिती खाली देण्यात आलेली आहे, तरीही अर्ज भारण्याआधी आपण जाहिरात नक्की घ्यावी.
जाहिरात क्र. CRPD/CR/2022-23/15
पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
एकूण जागा : 5212 जागा (महाराष्ट्रामध्ये 747 जागा )
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Fee : General/OBC/EWS: ₹750/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022
पूर्व परीक्षा : नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2022 / जानेवारी 2023
हे पण वाचा : (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये 177 जागांसाठी भरती
0 टिप्पण्या