(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये 177 जागांसाठी भरती

Nabard Development Assistant Recruitment 2022

Nabard Development Assistant Recruitment 2022

Nabard कडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार याठिकाणी डेव्हलपमेंट असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावयाचा आहे.

जाहिरातीमधील काही महत्वाचे मुद्दे आपल्याला खाली वाचता येतील. ही जाहिरात फक्त पूर्व सूचना आहे, सविस्तर जाहिरात 15 सप्टेंबर रोजी बँकेच्या वेबसाईटवर प्रशिद्ध करण्यात येईल.

एकूण जागा : 177 जागा

डेव्हलपमेंट असिस्टंट

पदसंख्या : 173 जागा

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD/ExSM : उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट : 1 सप्टेंबर 2022 रोजी 21 वर्षे ते 35 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)

पदसंख्या : 4 जागा

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह इंग्रजी आणि हिंदी विषयासह पदवी (SC/ST/PWD/ExSM : उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट : 1 सप्टेंबर 2022 रोजी 21 वर्षे ते 35 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

फि : General/OBC : 450/- (SC/ST/PWD/ExS : 50/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोबर 2022

पूर्व परीक्षा : 6 नोव्हेंबर 2022

मुख्य परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात पाहा

Apply Online 

FAQ

Q. नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट भरतीमध्ये राज्यनिहाय आणि जातीनिहाय जागा किती ?

A . राज्यनिहाय आणि जातीनिहाय जागांच्या माहितीसाठी जाहिरात बघा.

Q. नाबार्डची ऑफिशियल वेबसाईट ?

 A. https://www.nabard.org/

Q. पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेत असल्यास  अर्ज भरता येईल का ?

A. नाही! या भरतीमध्ये पदवी पूर्ण असलेले उमेदवार पात्र असतील.

Q. एका उमेदवाराला किती राज्यामध्ये अर्ज करता येईल ?

A. उमेदवाराला कोणत्याही एकाच राज्यामध्ये अर्ज करता येईल.


हे पण वाचा : SBI मध्ये लिपिक पदासाठी 5000+ जागा

हे पण वाचा : SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1673 जागांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या