(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 जागांची भरती

SSC CPO Bharti 2022

SSC CPO Bharti 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार याठिकाणी सब इन्स्पेक्टर पदाच्या एकूण 4300 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

या भरती बद्दल सोप्या शब्दात माहिती समजून घेणार आहोत.

परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2022

पदाचे नाव आणि  उपलब्ध जागांची माहिती खालीलप्रमाणे.

पदाचे नाव : दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)

पदसंख्या : 228 जागा

पदाचे नाव : दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)

पदसंख्या : 112 जागा

पदाचे नाव : CAPF मधील उपनिरीक्षक (GD)

पदसंख्या : 3960 जागा

वरील सर्व जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 

शैक्षणिक पात्रता : पदवी

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी 20 ते 25 वर्षे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

फी : General/OBC: 100/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 ऑगस्ट 2022

परीक्षा : नोव्हेंबर 2022

जाहिरात बघा

Apply Online


FAQ's (नेहमी येणारे प्रश्न)

Q . SSC CPO या भरतीसाठी कोणती पदवी (शैक्षणिक पात्रता) असली पाहिजे ?

A. कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.


Q. या भरतीमध्ये जातनिहाय (Category wise) जागा किती आहेत आणि कुठे बघायला मिळेल ?

A . जातनिहाय जागा आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळतील.


Q. भरतीची परीक्षा कोणत्या प्रकारे घेण्यात येईल ?

A. या भरतीची परीक्षा CBT (Computer Based Test) म्हणजेच संगणकावर आधारित असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या