IDBI Bank Recruitment : 1544 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

IDBI Bank Recruitment

IDBI Bank Recruitment 2022

Industrial Development Bank of India (IDBI) मध्ये एक्झिक्युटिव आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी करार पद्धतीने एकूण 1544 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे.

ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांना 17 जून 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदानुसार जागा आणि इतर माहिती खाली देत आहे, तरी अर्ज करण्याआधी आपण मुख्य जाहिरात नक्की वाचावी.

एकूण : जागा 1544

एक्झिक्युटिव

पदसंख्या : 1044 जागा

शैक्षणिक पात्रता : शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

पदसंख्या : 500 जागा

शैक्षणिक पात्रता : शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)


Fee : General/OBC : 1000/- (SC/ST/PWD : 200/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी दिनांक : 17 जून 2022

जाहिरात पाहा 

Apply Online


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या